अशा देशद्रोह्यांना आता फाशीचीच शिक्षा व्हावी !

फलक प्रसिद्धीकरता

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या वेळी पुण्यात ‘सिंहगड इन्स्टिट्यूट’मध्ये शिकणार्‍या खादीजा शेख या तरुणीने ‘पाकिस्तान झिंदाबाद’, असे लिखाण सामाजिक माध्यमावर प्रसारित केले आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • Pune Pro-Pakistan Girl Rusticated : पुणे येथे मुसलमान तरुणीकडून सामाजिक माध्यमांत ‘पाकिस्तान झिंदाबाद’ असे लिखाण !
    https://sanatanprabhat.org/marathi/912230.html