सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव विशेषांक

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूसंघटन : विदेशातील हिंदु नेत्यांशी संवाद साधतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले.

विदेशातील हिंदु नेत्यांशी संवाद साधतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या विचारांतून प्रेरणा घेऊन स्थापन झालेल्या हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी आलेले हिंदु नेते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची भेट घेऊन संवाद साधतात.