पनवेल येथून पिस्तुल आणि जिवंत काडतुसे बाळगणारा मन्नान गुड्डू शेख अटकेत !

पनवेल (जिल्हा रायगड) – येथील मन्नान गुड्डू शेख (वय १९ वर्षे) याला देशी बनावटीचे गावठी पिस्तुल आणि ४ जिवंत काडतुसे यांसह खारघर पोलिसांनी कह्यात घेतले आहे. तो पनवेल रेल्वेस्थानकाच्या जवळ असलेल्या झोपडपट्टीत रहातो.

संपादकीय भूमिका

भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर अल्पसंख्यांक तरुणांकडे शस्त्रास्त्रे सापडणे, ही देशाच्या सार्वभौमत्वाच्या दृष्टीने गंभीर गोष्ट !