साधकांना सूचना : दोन दिवसांनी पौर्णिमा आहे.

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

प्रारंभ – वैशाख शुक्ल चतुर्दशी (११.५.२०२५) रात्री ८.०२ वाजता

समाप्ती – वैशाख पौर्णिमा (१२.५.२०२५)  रात्री १०.२६ वाजता