
‘सनातनच्या ग्रंथांतील चैतन्याविषयी अनेक संतांनीही सांगितले आहे. त्याचसमवेत ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’, ‘पिप’ (पॉलिकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) यांसारख्या वैज्ञानिक उपकरणांनीही सिद्ध झालेले आहे. या चैतन्याची अनुभूतीही सहस्रो जणांनी घेतली आहे. या चैतन्याचा एक लाभ असाही होतो की, हे ग्रंथ ज्यांच्या घरी असतात, त्या घराची वास्तूशुद्धीही होते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले