सुमनांजली 

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘गुरुदेव, या घोर कलियुगात कित्येकदा अधर्मच धर्माचे सुंदर रूप घेऊन सर्व लोकांसमोर प्रगट होत असतो. नीरक्षीर विवेकाने त्या अधर्माला ओळखून त्यापासून स्वतःचे रक्षण कसे करायचे, ते शिकवणारे आपण आहात. त्या आपल्या चरणी कोटीशः प्रणाम !’

– प.पू. काटेस्वामीजी

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०२४)