पाकमध्ये अधिक आतंकवादी असल्याने तेथून आलेल्या लोकांवर विशेष लक्ष ठेवा ! –  अमेरिकेतील खासदाराची मागणी

वॉशिंग्टन – पाकिस्तानमध्ये सर्वाधिक जिहादी आतंकवादी संघटना कार्यरत आहेत. तेथून ८०० हून अधिक मुसलमान इसिसमध्ये भरती होण्यासाठी सिरियामध्ये गेले आहेत. त्यामुळे कोणी अशा देशांतून अमेरिकेत येत असेल, तर त्याच्यावर सुरक्षेच्या दृष्टीने अधिक लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी अमेरिकेचे खासदार पीटर किंग यांनी सीएन्एन् या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली आहे. (भारतीय शासनकर्ते आणि पाकप्रेमी यांना हे ठाऊक आहे का ? – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now