कल्याण येथे धर्मांधांची घरात घुसून मारहाण

ठाणे, ७ मे (वार्ता.) – कल्याण येथे ५ मेच्या रात्री बिर्ला महाविद्यालयाजवळील इंदिरानगर भागात एका घरात घुसून याच भागातील ५ धर्मांधांनी एका कुटुंबातील पती, पत्नी आणि त्यांची मुलगी यांना लाथाबुक्के, लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली. या हाणामारीच्या वेळी लाकडी दांडक्याचा एक फटका जोराने भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणार्‍या नरामे सानिया मोईन बागवान (वय १९ वर्षे) हिला बसला. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुलाम सुभानी शेख उर्फ मुन्ना (वय ४५ वर्षे), अब्दुल रहेमान गुलाम सुभानी शेख (वय २० वर्षे), शोएब रहिम शेख (वय २३ वर्षे), अझिज इब्राहिम शेख (वय २३ वर्षे), शाहिद युसुफ शेख (वय २० वर्षे) यांना अटक केली आहे.

संपादकीय भूमिका

लोकसंख्येत अल्प असलेल्या धर्मांधांचे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक !