शाहजहांपूर (उत्तरप्रदेश) – भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ केल्यानंतर संपूर्ण लोक फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा करत आहेत. येथेही आनंद साजरा केला जात असतांना ८ वर्षांच्या सुरजित नावाच्या मुलाने ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ची घोषणा दिल्यानंतर मोहिद खान आणि त्याचा मित्र वसीम यांना राग आला. त्यांनी मुलावर चाकूने वार केला. यात घायाळ झालेल्या मुलाला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी दोन्ही मुसलमानांना पकडून त्यांना चोप दिला. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या कह्यात देण्यात आले.
🚨 Shocking Incident in Shahjahanpur, Uttar Pradesh
An 8-year-old boy, was allegedly stabbed by Mohid Khan after chanting 'Pakistan Murdabad' during celebrations of #OperationSindoor
While our armed forces strike terror camps across the border, such heinous acts within our… pic.twitter.com/vI0LfYEhak
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 8, 2025
संपादकीय भूमिका
|