फलक प्रसिद्धीकरता
भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ केल्यानंतर शाहजहांपूर (उत्तरप्रदेश) येथे आनंद साजरा करतांना ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ म्हणणार्या ८ वर्षांच्या हिंदु मुलावर २ मुसलमानांनी चाकूने आक्रमण केले. यात हा मुलगा घायाळ झाला.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- ‘ऑपरेशन सिंदूर’चा आनंद साजरा करत ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ची घोषणा देणार्या ८ वर्षांच्या मुलावर मुसलमानांकडून चाकूने वार !
https://sanatanprabhat.org/marathi/911320.html