बिजापूर (छत्तीसगड) – येथील करेगुट्टामध्ये झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षादलांनी ६ मेच्या रात्री १८ हून अधिक नक्षलवाद्यांना ठार केले. या संख्येत आणखी वाढ होऊ शकते, असे सांगण्यात आले आहे.
🚨 Big news from Chhattisgarh!
🚨 Over 22 Naxalites neutralised in a major security operation in Bijapur’s dense forests near the Telangana border. 🌳⚔️
This comes as Union Home Minister Amit Shah reaffirms the commitment to ending Naxalism in India by March 31, 2026. 🇮🇳🛡️… pic.twitter.com/IFTktizVV9
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 8, 2025
ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. तथापि, स्थानिक पोलिसांनी अद्याप या चकमकीला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.