धुळे येथे तृतीयपंथियावर अत्याचार करणार्‍या धर्मांधांना अटक

धुळे – चाळीसगाव चौफुली येथील देवपुरा या भागात एका तृतीयपंथियावर उमाद काझी, फरदीन पठाण, शोएब सय्यद आणि अन्य एक, अशा चौघांनी लैंगिक अत्याचार केले. त्यांनी त्याचे चित्रीकरण करून ते प्रसारित करण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता धर्मांधांनी १ लाखाच्या खंडणीचीही मागणी केली, तसेच तृतीयपंथीय व्यक्तीचे दीड लाखाचे दागिनेही लुटले आणि त्याला मारहाणही केली.

संपादकीय भूमिका

अशा वासनांध धर्मांधांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !