फलक प्रसिद्धीकरता
भारत केवळ चिनाब, झेलम आणि सिंधु नद्यांचेच नाही, तर अफगाणिस्तानातून पाकला जाणारी काबुल नदीही १२ ठिकाणी रोखू इच्छित आहे, असा दावा पाकच्या तज्ञ डॉ. हुमा बकाई यांनी केला.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- (म्हणे) ‘India Can Block Kabul River : भारत अफगाणिस्तानातील काबुल नदीचे पाकला जाणारे पाणीही रोखू शकतो !’ – पाकचे भू-राजकीय व्यवहार तज्ञ डॉ. हुमा बकाई
https://sanatanprabhat.org/marathi/910957.html