हिंदु धर्माला तुच्छ लेखणारे आधुनिक इंग्रज !

गुरुदेव डॉ. काटेस्वामी

इंग्रजी वाचता, बोलता आणि लिहिता येणारे लोक विलक्षण घमेंडीत असतात, म्हणजे हिंदु धर्माला तुच्छ लेखतात. हिंदु धर्म आणि संस्कृती यांना नेहमी नाक मुरडतात, तसे लिहितात. मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीतील ही पिलावळ !

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०२४)