२ बैलांची सुटका
कल्याण – येथील बैलबाजार परिसरातील तबेल्यात पशूवधगृह चालू होते. तेथे बैलांची हत्या करून त्यांच्या मांसाची विक्री करणार्या वसीम जैनुलआबेदिन गुझर (वय २९ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे. येथून २ बैलांची सुटका करण्यात आली.
संपादकीय भूमिकागोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही होत नसल्याचाच परिणाम ! अशा प्रकारे किती छुप्या ठिकाणी पशूवधगृहे चालवली जात आहेत, ते शोधून कारवाई करायला हवी ! |