जमियत उलेमा-ए-हिंद
नवी देहली – पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाचा जमियत उलेमा-ए-हिंदने निषेध केला आहे. संघटनेकडून मृतांना श्रद्धांजली वहाण्यात आली, तसेच सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही या संघटनेने केली. जमियत उलेमा-ए-हिंदने म्हटले की, आतंकवाद ही एक कीड आहे, जी शांतता आणि मानवता यांवर आधारित इस्लामच्या तत्त्वांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे; म्हणून याविरुद्ध आवाज उठवणे, हे प्रत्येक मुसलमानाचे नैतिक दायित्व आहे.
Jamiat Ulama-i-Hind condemns the Pahalgam attack: Terrorism, a cancer against Islam's peace & brotherhood.
But what has Jamiat done to fight it? 🤔
The public deserves to know! What's taught in madrassas & their outcomes❓❓
Why silence on attack on Hindu processions from… pic.twitter.com/RQqAGH0y3q
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 4, 2025
संपादकीय भूमिका
|