‘व्यक्तीवर वास्तू आणि नवग्रहदेवता यांच्याकडून प्रक्षेपित होणार्या सूक्ष्म लहरींचा परिणाम होत असतो. त्यामुळे आपण येथे ‘वास्तू, वास्तूशास्त्र, नवग्रहादी देवता आणि ज्योतिषशास्त्र, तसेच अध्यात्मशास्त्र यांचा व्यक्तींवर काय परिणाम होतो ?’, हे जाणून घेणार आहोत. २७ एप्रिल या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘वास्तू, नवग्रहादी देवता आणि व्यक्तीशी संबंधित विविध शास्त्र’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. (भाग २)
या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/907548.html
४. नवग्रहांची उपासना
४ अ. नवग्रहांची उपासना केल्यामुळे उपासकाला होणारे लाभ
४ आ. नवग्रहांशी संबंधित विविध प्रकारच्या उपासना करण्याचे महत्त्व
४ इ. उपासना, पंचतत्त्वांपैकी कार्यरत तत्त्व आणि कार्यरत तत्त्वाचा स्तर
४ ई. युगानुसार व्यक्तीचे प्रारब्ध आणि नवग्रहांच्या उपासनेमुळे होणारे लाभ
४ उ. नवग्रहांच्या उपासनेमुळे होणारे लाभ आणि त्यांचे प्रमाण
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१२.२०२४)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |