ग्रामस्थांकडून ‘गाव बंद’ची हाक !

पुणे – चांद शेख आणि नौषाद शेख यांनी २ मे या दिवशी दुपारी मंदिर परिसरात प्रवेश केला आणि मंदिराचे प्रवेशद्वार बंद केले. चांद शेख याने मंदिरात प्रवेश करत अन्नपूर्णादेवीची मूर्ती खाली पाडून लघुशंका केली आणि अश्लील कृत्ये करत मूर्तीची विटंबना केली. या घटनेनंतर नौषाद शेख याने उपस्थितांना उद्देशून ‘तुम हिंदु लोक हमारा कुछ नही बिगाड सकते’ (तुम्ही हिंदु लोक आमचे काहीच वाकडे करू शकत नाही) अशी धमकी दिली.
🚨 Devi Vigraha Desecrated at Nageshwar Temple, Paud (Pune)
Chand Naushad Shaikh & his father arrested
Angry villagers demand strictest punishment!
When fanatics no longer fear the law, such attacks on faith follow.
Time to restore order — with action, not appeasement! ⚖️🔥… pic.twitter.com/4CYreiTZpd
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 3, 2025
या घटनेची शिवाजी वागवले यांनी पौड पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. हे कृत्य समजताच नागरिकांनी सदर व्यक्तीला चोप दिला, उपचारासाठी तो ससून रूग्णालयात भरती झाला आहे. पौड ग्रामस्थांनी ३ मे या दिवशी बंदची हाक दिली आहे.

बाहेरून येणार्या मुसलमानांना मशिदीमध्ये येण्यास प्रतिबंध !
पौड गावामध्ये बाहेरून येणार्या सर्व मुसलमानांना मशिदीमध्ये येण्यास आणि प्रार्थनेसाठी प्रतिबंध करण्यात आलेला आहे. पौड आणि स्थानिक मुसलमानांच्या विशेष सभेमध्ये झालेल्या ठरावामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.


संपादकीय भूमिकाभारतात धर्मांध मुसलमानांना कायद्याचे भय राहिले नसल्यामुळेच ते अशी कृत्ये करण्यास धजावतात ! अशांना वठणीवर आणण्यासाठी कठोर शिक्षा करणे आवश्यक ! |