फलक प्रसिद्धीकरता
कर्नाटकातील मंगळुरू शहरात १ मे या दिवशी संध्याकाळी सुहास शेट्टी या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. सुहास शेट्टी यांच्यावर भाजपचे नेते प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येतील आराेपी फाजिल याच्या हत्येचा आरोप होता.
सविस्तर वृत्त वाचा –
♦ Karnataka Hindu Activist Murdered : मंगळुरूमध्ये हिंदु कार्यकर्त्याची हत्या
https://sanatanprabhat.org/marathi/909755.html