फलक प्रसिद्धीकरता
शरद पवार अध्यक्ष आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे कार्याध्यक्षा असलेल्या ‘यशवंतराव चव्हाण सेंटर’ने (‘यशवंतराव चव्हाण केंद्रा’ने) राज्य सरकारचे तब्बल ४० वर्षांचे ६ कोटी रुपयांहून अधिक भाडे थकवले आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Yashwantrao Chavan Centre Explosive RTI INFO : शरद पवार अध्यक्ष आणि सुप्रिया सुळे कार्याध्यक्ष असलेल्या यशवंतराव चव्हाण केंद्राचा सरकारला कोट्यवधी रुपयांचा चुना !
https://sanatanprabhat.org/marathi/908794.html