अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर जयशंकर यांचे विधान

नवी देहली – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्याशी पहलगाम येथील आक्रमणाच्या संदर्भात झालेल्या चर्चेनंतर भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी १ मे या दिवशी सकाळी एक्सवर पोस्ट करत या भेटीविषयी माहिती दिली.
"Those behind the Pahalgam attack must be punished!" — says EAM Jaishankar after talks with US Secretary of State Marco Rubio.
Strong words, but now it's time for stronger action!
Terrorists only understand the language of force — let’s speak it loud and clear. 🇮🇳⚔️🔥… pic.twitter.com/8JP07Gkhqo
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 2, 2025
जयशंकर यांनी म्हटले की,
या आक्रमणाचे गुन्हेगार, त्यांना पाठबळ देणारे आणि आक्रमणाचे नियोजन करणारे, अशा सगळ्यांना शिक्षा व्हायला हवी. त्यामुळे भारत पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचेच या पोस्टमधून स्पष्ट होत असल्याचे म्हटले जात आहे.