अशा जिहादी आतंकवाद्यांचा बंदोबस्त कसा करणार ?

फलक प्रसिद्धीकरता

छपरा (बिहार) येथील फळविक्रेता साहिवान अन्सारी याने फळे खरेदी करण्यासाठी आलेल्या अमरिंदर सिंह यांना पैशाच्या व्यवहारावरून धमकी दिली की, काश्मीरमध्ये २७ हिंदू मारले गेले.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • Sahiwan Ansari Threatens Hindu : काश्मीरमध्ये २७ हिंदू मारले गेले, इथे २ सहस्र ७०० हिंदू मारले जातील !
    https://sanatanprabhat.org/marathi/908765.html