महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणार्‍या धर्मांध अटकेत

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे, ३० एप्रिल (वार्ता.) – ठाणे आणि मुंबई परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणार्‍या सलमान फिरोज खान (वय २५ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने विविध गुन्ह्यांत चोरलेला १० लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज आणि त्याने गुन्ह्यांत वापरलेली ८० सहस्र रुपयांची दुचाकी असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्याने ठाणे आणि मुंबई येथील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहेत.

संपादकीय भूमिका

लोकसंख्येत अल्प असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !