१.५.२०२५ ते ३१.५.२०२५ या कालावधीत रामनाथी आश्रमभेटीचे नियोजन करू नका !

जिल्हासेवकांना सूचना !

फोंडा (गोवा) येथे १७ ते १९.५.२०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे १ ते ३१ मे २०२५ या कालावधीत जिल्हासेवकांनी जिल्ह्यातील कुणाचेही रामनाथी आश्रमभेटीचे नियोजन करू नये; मात्र जे साधक सेवेसाठी आश्रमात येऊ इच्छितात, त्यांचे सेवेसाठी नियोजन करता येईल.