राष्ट्रघातकी काँग्रेसवर आता बंदी हवीच !

फलक प्रसिद्धीकरता

छत्तीसगडमधील काँग्रेसचे माजी आमदार यू.डी. मिंज यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये ‘पाकिस्तानशी युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित आहे’ असे विधान केले आहे. यावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर त्यांनी त्यांचे खाते हॅक झाल्याचा दावा केला.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • Congress Ex-MLA UD Minz : (म्हणे) ‘पाकिस्तानशी युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित !’
    https://sanatanprabhat.org/marathi/908433.html