हिंदु धर्मातील हिंदु सण, उत्सव आणि व्रते यांविषयी धर्मशास्त्र शिकवणारा सनातनचा ग्रंथ !
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि पू. संदीप गजानन आळशी
सनातनच्या या ग्रंथात वाचा…
- सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती व शास्त्र !
- अक्षय्य तृतीया हा सण साजरा करण्याची पद्धत !
- अक्षय्य तृतीयेला केलेल्या दानाचे महत्त्व !
- अक्षय्य तृतीयेला जप अन् होम करण्याचे महत्त्व !
- दसरा, दीपावली, मकरसंक्रांत आदी सणांचे महत्त्व !
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com |