कोटी कोटी प्रणाम !
दक्षिण कन्नड (कर्नाटक) येथील सनातनचे १२९ वे संत पू. सांतप्पा गौडा यांचा आज ८२ वा वाढदिवस
१८.११.२०२४ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना : संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.