
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात हिंदुत्वनिष्ठांना गोवण्याचे षड्यंत्र उघड करणार्या ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा !
दिनांक : २७ एप्रिल २०२५
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : काशीनाथ धुरू सभागृह, छबिलदास रोड, दादर (पश्चिम), मुंबई
संपर्क क्रमांक : ९३२२४६९०४०
सन्माननीय वक्ते
- श्री. रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक
- अधिवक्ता संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद
- अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद
- श्री. अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था
- श्री. विक्रम भावे, पुस्तकाचे लेखक