फलक प्रसिद्धीकरता
पहलगाममध्ये मुसलमानांनी अनेक लोकांचे प्राण वाचवले. तिथे धर्म विचारून कुणालाही मारले नाही. उगाचच मुसलमान, मुसलमान; म्हणून भाजप अपप्रचार करत आहे, असे विधान कर्नाटकातील काँग्रेसचे प्रवक्ते एम्. लक्ष्मण यांनी केले.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/907374.html