फलक प्रसिद्धीकरता
आसाममधील ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (ए.आय.यू.डी.एफ्.) या पक्षाचा आमदार अमिनूल इस्लाम याने पाकिस्तानची बाजू घेतल्यावरून देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली त्याला अटक करण्यात आली आहे.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/906930.html