गुप्तहेर खात्याचा उपयोग भ्रष्टाचार निर्मूलनासाठी करा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सरकारकडे गुप्तहेर खाते असूनही सरकारला त्याच्याच भ्रष्ट, देशद्रोही सहस्रो कर्मचार्‍यांना शिक्षा का करता येत नाही ?’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके