असे खरेच होईल का ?

फलक प्रसिद्धीकरता

कोणताही आतंकवादी मारला गेला, तर कोणताही इमाम किंवा काझी त्याच्या अंत्यसंस्काराचे नेतृत्व करणार नाही. त्याला कब्रस्तानातही जागा दिली जाणार नाही, असा फतवा ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख डॉ. इमाम इलियासी यांनी काढला आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • Fatwa Against Pahalgam Terrorist : कोणत्याही मृत आतंकवाद्याला कब्रस्तानात जागा मिळणार नाही आणि कोणताही इमाम त्याच्यावर अंत्यसंस्कार करणार नाही !
    https://sanatanprabhat.org/marathi/906506.html