‘मन्ये मायेयमज्ञानं यत्सुखं स्वजनादपि ।’, म्हणजे ‘आप्तस्वकीयांना आपला उद्धारक समजणे’, ही घोर माया आहे’, असे मी समजतो. स्वत:ची छाया जशी सूर्याच्या तापापासून आपले रक्षण करू शकत नाही, तसेच स्वजनांचे आहे.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी