
१. प्रयोग १ : ‘बाहेरची हवा आणि रामनाथी आश्रमातील हवा यांत काय भेद आहे ?’, ते डोळे बंद करून अनुभवणे
१ अ. आश्रमाच्या बाहेरची हवा : बाहेरच्या हवेत माझ्या श्वासाची गती सर्वसामान्य असते. माझ्या हृदयाची धडधड वाढते. मला चैतन्य अनुभवता येत नाही.
१ आ. रामनाथी आश्रमातील हवा : ‘आश्रमात श्वासाची गती मंद झाली आहे’, असे मला जाणवले. ‘आश्रमात चैतन्ययुक्त वायू अाहे’, असे मला जाणवले.
२. प्रयोग २ : स्वतःच्या सदर्याची उजव्या हाताची बाही थोडी खाली करून हात सरळ वर करणे : मी असे केल्यावर माझ्या हाताला २ वेळा थंड हवेचा स्पर्श झाला.’
– श्री. संजय कुमार सिंह, सनातन आश्रम, वाराणसी.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |