‘गोवा शालांत मंडळाने घेतलेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेचा निकाल ७ एप्रिल २०२५ या दिवशी सायंकाळी ५ वाजता घोषित केला जाणार आहे. १ ते २१ मार्च २०२५ या कालावधीत झालेल्या या परीक्षेला एकूण १८ सहस्र ८३८ विद्यार्थी बसले होते.’ (६.४.२०२५)