असे बोलण्याचे बळ केवळ साधनेमुळेच येते !

फलक प्रसिद्धीकरता

औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍या अबू आझमी याला (समाजवादी) पक्षातून काढून उत्तरप्रदेशात पाठवा. आम्ही त्याच्यावर ‘उपचार’ करू. उत्तरप्रदेश अशा लोकांशी कसे वागते, हे सर्वांना ठाऊक आहे, अशा शब्दांत उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीका केली.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : 

  • CM Yogi Adityanath UP : अबू आझमी याला उत्तरप्रदेशात पाठवा, आम्ही त्याच्यावर उपचार करतो ! https://sanatanprabhat.org/marathi/890066.html