मोगली काँग्रेसींचा ‘पूर्वज’ असलेला औरंगजेब !

फलक प्रसिद्धीकरता

औरंगजेब जुलमी नव्हता, तर तो एक अखंड भारत निर्माण करणारा बादशाह होता. चित्रपट बनवून इतिहास पुसता येत नाही, असे विधान उत्तरप्रदेशातील काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत केले आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : 

  • ‘औरंगजेब जुलमी नव्हता, तर अखंड भारत निर्माण करणारा होता !’ – काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद

    https://sanatanprabhat.org/marathi/889899.html