क्षात्रधर्म प्रखर झाला, तरच हिंदु धर्म टिकेल !

(कै.) विक्रम सावरकर

‘दंडकारण्यात ऋषिमुनींकरता असलेल्या यज्ञकार्यात राक्षस अडथळे आणून त्रास देत. तेव्हा यज्ञकार्य सुरळीत चालावे; म्हणून कुमार वयातील राम-लक्ष्मण यांनी त्यांच्या धनुर्विद्येच्या प्रभावाने राक्षसांचा विध्वंस केला आणि यज्ञकार्याला सुरक्षा दिली. आजही आपल्या देशातील धार्मिक आणि सांस्कृतिक कार्ये सुरळीत चालावीत; म्हणून क्षात्रधर्माचे पालन करणार्‍या आपल्या कार्यकर्त्यांनी शत्रूचा प्रथम नाश केला पाहिजे. क्षात्रधर्म प्रखर झाला, तरच हिंदु धर्म टिकेल.’

– (कै.) विक्रम सावरकर, मुंबई

(साभार : मासिक ‘प्रज्वलंत’चा ‘अखंड हिंदुस्थान विशेषांक’, १५.८.२००२)