सनातनच्या साधकांची आध्यात्मिक प्रगती जलद होण्याचे एक कारण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सनातन सांगत असलेल्या गुरुकृपायोगानुसार साधनेनुसार साधक स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करतांना नेहमी अंतर्मुख असतात. त्यामुळे त्यांना साधनेसाठी अंतर्मनाकडून मदत होते. परिणामी त्यांची आध्यात्मिक प्रगतीही जलद होत आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले