हिंदु संस्कृती अद्यापही सुव्यवस्थित चालण्यामागील मुख्य कारण !

इतर धर्म आणि संस्कृती यांचा विचार करता हिंदु धर्म अन् संस्कृती अद्यापही सुव्यवस्थित चाललेली पाहून खरी धन्यता वाटते. या धन्यतेला कारण आमचे आद्यऋषि, आद्यशंकराचार्य, त्यांची शिष्य-प्रशिष्य-परंपरा, वेद रक्षण करणारे वैदिक, विद्वान आणि शास्त्री, पंडित हेच आहेत, हे विसरता कामा नये.

– काकासाहेब (वासुदेव आत्माराम देशप्रभु)

(साभार : ‘आचार्यपीठांची अवनति !’, या ग्रंथातून)