सर्वसामान्य मुलींचे रक्षण कसे होणार ?

फलक प्रसिद्धीकरता

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणी सुरक्षारक्षकासह जळगावच्या मुक्ताईनगर येथील एका जत्रेत गेल्या होत्या. तेथील टवाळखोर मुलांनी त्यांचा व्हिडिओ काढला. त्यांना धक्काबुक्की करत त्यांची छेड काढली.

  • Raksha Khadse’s Daughter Molested : जळगाव येथे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढली ! https://sanatanprabhat.org/marathi/889196.html