अशांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !

फलक प्रसिद्धीकरता

देहलीतील मुसलमानबहुल जामिया नगरमध्ये मुसलमान आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर ‘आप’चे आमदार अमानतुल्ला खान यांच्या नेतृत्वाखाली आक्रमण करण्यात आले. यामुळे आरोपी पसार झाला. ‘मी तुम्हाला येथेच संपवीन’, अशी धमकी खान यांनी पोलिसांना दिली.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/883969.html?