सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

श्री. धनंजय हर्षे : ‘हल्ली अध्यात्मप्रसाराची सेवा करतांना माझ्या मनात एकही प्रश्न शिल्लक राहिला नाही. मला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. प्रथम माझ्याकडून मन आणि बुद्धी यांच्या स्तरावर प्रसाराची सेवा व्हायची. आता मन आणि बुद्धी यांच्या स्तरावर सेवा होत नाही.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : मन आणि बुद्धी यांच्या स्तरावर नाही, तर आध्यात्मिक स्तरावर आपल्याला सगळे आतून आपोआपच सुचते.’