हे अतिक्रमण यद्धपातळीवर हटवा !  

फलक प्रसिद्धीकरता

देशभरात संरक्षण विभागाची १८ लाख एकर भूमी असून तिच्या १० सहस्र ३५४ एकर भूमीवर अतिक्रमण करण्यात आले आहे, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

सविस्तर वृत्त वाचा –

  • Defence Land Under Encroachment : देशात संरक्षण विभागाच्या १० सहस्र २४९ एकर भूमीवर अतिक्रमण – संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ
    https://sanatanprabhat.org/marathi/883689.html