प्रत्येक धर्मद्रोह्याला शिक्षा झाली पाहिजे ! 

फलक प्रसिद्धीकरता

मनुस्मृतीवर केलेल्या टीकेनंतर राहुल गांधी यांना हिंदु धर्मातून बहिष्कृत करण्याचा प्रस्ताव प्रयागराज येथील धर्मसंसदेत पारित झाला आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी हा प्रस्ताव मांडला होता.

सविस्तर वृत्त वाचा –

  • Mahakumbh Dharm Sansad : राहुल गांधी यांना हिंदु धर्मातून बहिष्कृत करण्याचा धर्मसंसदेत प्रस्ताव पारित
    https://sanatanprabhat.org/marathi/883442.html