फलक प्रसिद्धीकरता
खारघर (नवी मुंबई) येथे आयोजित ‘इज्तिमा’नंतर हिंदु तरुणाची मुसलमानांकडून हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी, अशी मागणी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
सविस्तर वृत्त वाचा –
- Kharghar Hindu Youth Killed By Muslims : खारघर (नवी मुंबई) येथे ‘इज्तिमा’नंतर हिंदु तरुणाची मुसलमानांकडून हत्या https://sanatanprabhat.org/marathi/882474.html