फलक प्रसिद्धीकरता
महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीचे प्रकरण अपघात नव्हे, तर त्यामागे कट असल्याच्या संशयावरून आतंकवादविरोधी पथक आणि इतर सुरक्षायंत्रणा यांनी अनुमाने १० सहस्र संशयितांवर बारीक लक्ष ठेवले आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Anti Terrorist Squad : आतंकवादविरोधी पथकाचे १० सहस्र संशयितांवर बारीक लक्ष ! https://sanatanprabhat.org/marathi/882113.html