तृणमूल काँग्रेसचा हिंदुद्रोह जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

कोलकाता येथील जोगेश चंद्र विधी महाविद्यालयामधील श्री सरस्वतीदेवीचे पूजन करतांना संरक्षण देण्याचा आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने पोलिसांना दिला आहे. तृणमूल काँग्रेसचा सरचिटणीस महंमद शब्बीर अली याने विरोध करत पूजनाच्या आयोजनावरून धमकी दिली होती.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : 

  • Kolkata Law College TMC Oppose Saraswati Pooja : पूजा करण्यासाठी विद्यार्थ्यांना सुरक्षा द्या ! – कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश
    https://sanatanprabhat.org/marathi/880991.html