केरळ दुसरे काश्‍मीर होण्‍याच्‍या मार्गावर !

फलक प्रसिद्धीकरता

केरळमध्‍ये जन्‍माला येणारी ४४ टक्‍के मुले मुसलमान आहेत. यामुळे हिंदूंच्‍या तुलनेत मुसलमानांच्‍या लोकसंख्‍येत प्रतिवर्षी वाढ होत आहे. मुसलमानांची वाढ हिंदूंपेक्षा ५ पटींनी अधिक आहे, अशी माहिती ‘सेंटर फॉर पॉलिसी स्‍टडीज’च्‍या अहवालात देण्‍यात आली आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : 

  • Kerala Muslims Population : केरळमध्ये मुसलमानांची वाढ हिंदूंपेक्षा ५ पटींनी अधिक ! – सेंटर फॉर पॉलिसी स्टडीज’
    https://sanatanprabhat.org/marathi/880652.html