‘लव्‍ह जिहाद’ नाकारणारे यावर बोलतील का ?

फलक प्रसिद्धीकरता

आंतरधर्मीय विवाहात पती किंवा पत्नी यांना दुसरा धर्म स्‍वीकारण्‍यास भाग पाडले जात असेल, तर ती क्रूरता मानली जाईल. हे राज्‍यघटनेच्‍याही विरोधात आहे, असे हिंदु पत्नीला मुसलमान होण्‍यास सांगण्‍याच्‍या संदर्भातील खटल्‍यावर मद्रास उच्‍च न्‍यायालयाने सांगितले.

सविस्तर वृत्त वाचा –

  • लग्नानंतर पत्नीला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडणे ही क्रूरता ! – Madras High Court https://sanatanprabhat.org/marathi/879509.html